Monday, 29 June 2020

जिद्द

न मी एकटा  न एकटा विचार
गाठोडे अनुभवाचेच  हजार

हिंमतीने लढू अन् जिंकू आम्ही
संकटांना सांगा हरणार तूम्ही

संपवाल मज तव संपेल कोण?
पाठीस आहेच रक्तरंजित रण

थांबणे मज आता तरी अशक्य
जिंकण्यास आता काय नाही शक्य

सांडू दे रक्त अन् घामाच्या ह्या धारा
उजळून टाक दिशा अन् मुलूख सारा
                                - कर्मा



No comments:

Post a Comment

जिद्द

न मी एकटा  न एकटा विचार गाठोडे अनुभवाचेच  हजार हिंमतीने लढू अन् जिंकू आम्ही संकटांना सांगा हरणार तूम्ही संपवाल मज तव संपेल कोण? पाठीस आ...